TEAM ANURAG

LIC सोबत
उज्ज्वल भविष्याचा मार्ग

आपल्या स्वप्नांना साकार करण्याची संधी मिळवा...

नवीन जगात विम्याला त्यातही आयुर्विम्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.

भारताच्या विमा क्षेत्राच्या वाढीचा वेग येत्या दशकामध्ये 10 %ते 15% असणार आहे. साहजिकच या क्षेत्रा मध्ये नवनवीन व्यवसाय संधी निर्माण झाल्या आहेत. 

या संधीचा उपयोग करून तुम्ही ही यशस्वी होऊ शकता. 

join us team anurag

LIC एजेंट च का व्हावे..?​

कामाच्या वेळेचे स्वातंत्र्य

तुम्हाला कामाच्या वेळेचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य तुम्हाला अधिक कार्यक्षम आणि प्रभावी बनवते, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यशस्वी होण्यास मदत होते

अमर्यादित उत्पन्न

तुमच्या उत्पन्नाची मर्यादा तुमच्या मेहनतीवर आणि कौशल्यांवर अवलंबून आहे, तुमचे उत्पन्न तुमच्या प्रयत्नांनुसार वाढू शकते, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक स्थिरता आणि प्रगती मिळवता येते.

आकर्षक उत्पन्न व बोनस

प्रत्येक विक्रीवर आधारित आकर्षक मोबदला मिळतो, विक्रीची संख्या आणि प्रकारानुसार हे उत्पन्न बदलते. तसेच बोनस कमिशन सुद्धा मिळते रिनिवल उत्पन्ना मुळे उत्पन्नात भरघोस वाढ होते.

शून्य भांडवल

हा व्यवसाय चालू करण्यासाठी कोणतेही भांडवल लागत नाही, शून्य गुंतवणूक करूंन LIC तुम्हाला एक उद्योजक म्हणून काम करण्याची संधि देते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर मान सन्मान

उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यवसाईक सल्लागारांची प्रतिष्ठित संस्था MDRT अमेरिका, च्या परिषदामध्ये आमंत्रण व सन्मान.

पॅसिव इन्कम

दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे प्रत्येक विक्रीवर दर वर्षी मिळणारे ठराविक रिनिवल उत्पन्न, त्यामुळे दर वर्षी उत्पन्नात नियमित वाढ होत राहते व पुढील 15-20 वर्ष उत्पन्न मिळत राहते.

पुढच्या पिढी पर्यन्त चालणारे उत्पन्न

आपण केलेल्या कामाचा मोबदला हा आपल्या पश्चयात वारसाही मिळत राहतो.

विशेष फायदे

क्लब सदस्यांसाठी सवलतीच्या दरात होम लोन व कार घेण्यासाठी बिन व्याजी एडवांस. दिवाळी साठी फेस्टिवल एडवान्स. वय 60 नंतर एकरकमी ग्रॅच्युटि. कुटुंबासाठी मेडीक्लेम.

टीम अनुराग च का..?

विमा सल्लागार
0 +
COT प्रतिनिधी
0 +
MDRT प्रतिनिधी
0 +
CLUB प्रतिनिधी
0 +
विमा रक्कम
0 कोटी
कुटुंबांना संरक्षण
0 +
दावा पूर्तता
0 %
ग्राहक सेवा समाधान
0 %
TEAM ANURAG
  • टीम अनुराग मध्ये आम्ही जागतिक दर्जाचे विमा सल्लागार घडवण्यासाठी वचनबध्द आहोत.

  • ग्राहकांना गरजा ओळखून त्यानुसार सल्ला देण्याचे महत्व आम्ही जाणतो.

  • ग्राहकांना उच्च दर्जाचा सल्ला व सेवा मिळावी म्हणून आम्ही निरंतर प्रशिक्षण व पुनर्प्रशिक्षण याला महत्व देतो.

  • सुरवातीपासूंनच नियोजनबध्द ट्रेनिंग दिले जाते.यामध्ये क्लासरूम ट्रेनिंग सोबतच प्र्त्यक्ष फील्ड ट्रेनिंग ही दिली जाते.

  • चांगल्या व्यावसायिक सवयी या उत्तुंग व्यावसायिक यशाचा पाया असतात. चांगल्या सवई घडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात.

  • चांगल्या कामाचे कौतुक झाले तर अजून चांगले काम करण्याचा उत्साह वाढतो. म्हणून दरवर्षी कौतुक समारंभातून प्रोत्साहनही दिले जाते.

  • आपल्या टीम मेम्बरच्या सर्वांगीण विकासावर लक्ष दिले जाते.

मनोगत

या कलियुगाच्या काळामध्ये अनुराग जैन सर माझ्या पाठीशी सक्षमपणे उभे असल्यामुळे मी विमा क्षेत्रामध्ये खूप चांगले यश मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.व यश मिळवत आहे. ज्या ज्या वेळेस मनामध्ये न्यूनगंड, भीती, अपयश,नैराश्य येथे त्यावेळेस जैन सरांचे मार्गदर्शन घेऊन विजय संपादन करण्याचा प्रयत्न करतो.
श्री. बालाजी घरत
Sr. Insurance Advisor
MDRT (2023-24)
मागील 5 वर्षापासून अनुराग टीम सोबत काम करत आहे, अनुराग जैन सरांचे वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला भेटत असते, मिटींग्स मधून भरपूर असे मार्गदर्शन भेटते. मागील 5 वर्षात अनुराग जैन सरांच्या मार्गदर्शनाने बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आम्ही प्रयत्न केला तसेच इथून पुढेही ही देण्याचा प्रयत्न करू .
श्री. अमन दुग्गड
Insurance Advisor
MDRT(2023-24)
प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी गुरुची आवश्यकता असते तसे इन्शुरन्स क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी लोककल्याणसाठी टिम अनुरागचे विकास अधिकारी अनुराग जैन सर यांचे मला मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. जीवनामध्ये प्रत्येक अडीअडचणीला सामोरे जाण्याचे धाडस आणि मार्गदर्शन प्रत्येक संकटकाळी जैन सर यांनी मला केले आहे
श्री. अशोक सरपते
Insurance Advisor
Scroll to Top